Photo of Hurada Bhel by Archana Lokhande at BetterButter
714
6
0.0(2)
0

Hurada Bhel

Feb-27-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Hurada Bhel कृती बद्दल

हुरडा भेळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हुरडा एक वाटी
  2. कांदा बारीक चिरलेला
  3. टोमॅटो बारीक चिरलेला
  4. लाल तिखट
  5. राँक साँल्ट
  6. गोड चटणी
  7. कोथिंबिर
  8. बारीक शेव
  9. फरसाण
  10. चाट मसाला
  11. लिंबू

सूचना

  1. एका बाऊलमध्ये हुरडा घ्या.
  2. त्यात कांदा, टोमॅटो, फरसाण, शेव,चटणी,तिखट, साँल्ट, चाट मसाला, कोथिंबिर आणि लिंबू पिळून सर्व छान मिक्स करा.
  3. आणि पौष्टिक व चवदार हुरडा भेळ तयार झाली.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Amrut Mane
Feb-28-2018
Amrut Mane   Feb-28-2018

Nice

Kanak Patel
Feb-28-2018
Kanak Patel   Feb-28-2018

nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर