Photo of Modak by Maya Ghuse at BetterButter
1425
5
0.0(2)
0

Modak

Feb-28-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. खजूर 6-7 बिया
  2. बदाम 5-6
  3. काजू 4-5
  4. खोबरा किस 2 चमचे
  5. तीळ पावडर 2 चमचे
  6. विलायची पावडर अर्धा चमचा

सूचना

  1. खजूरातील बिया काढून बारीक करून घेतले ,बदाम, खोबरा किस, तिळाची पावडर घेतली
  2. सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घेतले ,विलायची पावडर मिसळवली
  3. मोदक साच्यात टाकले
  4. मोदक बनविले

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Feb-28-2018
Kanak Patel   Feb-28-2018

Nice

Chayya Bari
Feb-28-2018
Chayya Bari   Feb-28-2018

मस्तच! बाप्पा प्रसन्न!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर