मुख्यपृष्ठ / पाककृती / भाज्यांचे ज्यूस

Photo of vegitable juice by Maya Joshi at BetterButter
709
5
0.0(0)
0

भाज्यांचे ज्यूस

Feb-28-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाज्यांचे ज्यूस कृती बद्दल

न्याहरीला हा ज्यूस आतिशय उपयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप पालक, काकडी, टमाटर, पुदीना
  2. १ कपबीट, गाजरटमाटर पुदीना.
  3. चविनुसार मिठ, मिरेपावडर, लिंबूरस

सूचना

  1. पालाक, काकडीं, टमाटर पुदीना मिक्सर करा.
  2. बीट, गाजर टमाटर पुदीना मिक्सर करा,
  3. वेगवेगळ्या ग्लासात ओता.
  4. चविनुसार मिठ, मिरे पावडर , लिंबूरस घाला.
  5. थंड करुन प्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर