Photo of Sprouted bhel by लेखा औसरकर at BetterButter
592
7
0.0(1)
0

Sprouted bhel

Mar-04-2018
लेखा औसरकर
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्ध कच्चे शिजवलेले मुग
  2. बारीक चिरलेला कांदा 2
  3. टोमॅटो 2
  4. काकडी 2
  5. कोथिंबीर 1 वाटी बारीक चिरलेली
  6. लाल तिखट, मीठ, चाट मसाला
  7. गोड तिखट चटणी
  8. बारीक शेव
  9. लिंबू

सूचना

  1. प्लेट मध्ये उकडलेले मुग घ्या.
  2. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टाँमेटो ,काकडी टाका .
  3. त्यावर गोड तिखट चटणी ,मीठ , लाल तिखट त्या वर छान बारीक शेव टाका कोथिंबीर टाका. लिंबू पिळून खायला घ्या .
  4. या मध्ये आवडत असेल तर डाळींब चे दाणे उकडलेले शेंगदाणे पण टाकू शकतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sneha Adhav
Mar-04-2018
Sneha Adhav   Mar-04-2018

Healthy & Easy Recipe

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर