मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक प्रोटीन लाडू

Photo of Healthy protein ladoo by Archana Vaja at BetterButter
2096
4
0.0(0)
0

पौष्टिक प्रोटीन लाडू

Mar-06-2018
Archana Vaja
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक प्रोटीन लाडू कृती बद्दल

पौष्टिक प्रोटीन लाडू बनविन्यास खुप कामी वेळ लागेतो. ह्या लाडूत भरपूर प्रमाणात प्रोटीनची मात्रा असलेली डॉयफ्रूट्सचा समावेश केला आहे,आज कालच्यात धावपळीच्या कामा मध्ये प्रत्येकाला प्रोटीन भरपूर प्रमाणात खाने गरजेचे आहे तर नक्क़ी बनवा हे पोष्टिक प्रोटीन लाडू.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप अखरोट
  2. 1 कप प्लेन ओटस
  3. 3 चमचे अळसी
  4. 1 कप बदाम
  5. 1 कप रोस्टेड शिंगदाने
  6. 1 कप काजु
  7. 1 चमचा तूप
  8. 1 कप गुळ

सूचना

  1. गैस चालू करुन पैनमध्ये अखरोट ऐड करुन 2 मिनट परतवुन घ्यावे.
  2. आता बदाम काजुलापन कलर सोनेरी होई पर्यंत भाजून घह्या.
  3. ओटसला क्रिस्पी होइपर्यत परतवून घ्या.
  4. आता अळसीला 2 मिनट भाजून शिंगदाने व सर्व मिक्सचरला बाऊल मध्ये थड़ होऊ दया।
  5. मिक्सर(परतवुन घेतले डॉयफ्रूइट्स,ओट्स, अळसी व शिंगदाने) मिक्सचरमध्ये पाउडरकरुन घ्या।
  6. आता पैनमध्ये 1 चमचा तूप गरम करुन गुळ वितळवुन घ्यावा
  7. गुळ वितळलया वर गैस बंद करुन गुळाचे मिश्रण डॉयफ्रूइट्सच्या पाउडरमध्ये मिक्स करुण थोडेसे मिश्रण थंड झाल्यावर लाड़ू बनवावे.
  8. पोष्टिक प्रोटीन लाडू तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर