मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकी मिक्स सॅलड

Photo of Mataki mix salad by Rajlaxmi Padsalge at BetterButter
758
2
0.0(0)
0

मटकी मिक्स सॅलड

Mar-06-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी मिक्स सॅलड कृती बद्दल

सकाळ साठी हेल्दी नाश्ता आहे

रेसपी टैग

  • इंडियन
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड आलेली मटकी - 1 वाटी
  2. टोमॅटो - 1 बारीक चिरून
  3. कांदा-1 बारीक चिरून
  4. काकडी - 1 साल काढून बारीक चिरून घ्यावी
  5. तिखट, मीठ
  6. लिंबू
  7. साखर - 1 टीस्पून
  8. कोथिंबीर

सूचना

  1. बाउल मध्ये मटकी टाकावी
  2. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी, बारीक चिरून टाकावे
  3. त्यात साखर, तिखट, मीठ टाकून मिक्स करून घेणे
  4. वरुण लिंबू पिळणे व खायला घेणे खूप छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर