मुख्यपृष्ठ / पाककृती / Heathy Dosa Pizza

Photo of Heathy Dosa Pizza by Poonam Nikam at BetterButter
0
14
4.8(5)
0

Heathy Dosa Pizza

Mar-07-2018
Poonam Nikam
300 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. एक वाटी तांदुळ
 2. अर्धी वाटी उडदाची डाळ
 3. अर्धि वाटी मोडाचे मुग
 4. पालक एक वाटी
 5. कोथंबीर
 6. गाजर
 7. शिमला मिरची
 8. टोमॅटो
 9. पिझ्झा साॅस
 10. टोमॅटो कॅचप
 11. ओरॅगानो
 12. चीली फ्लेक्स
 13. ब्लॅक आॅलीव
 14. चिझ
 15. मीठ

सूचना

 1. तांदुळ,उडदाची डाळ,मुग रात्रभर भिजत ठेवा
 2. मुगाला मोड येण्यासाठी एक दिवस अगोदर भिजत ठेवुन नंतर पुर्ण पणे पाणी काढुन टाका
 3. तांदुळ,उडदाची डाळ,मुग ,पालक,कोथंबीर ,मिठ,एकत्र वाटुण घ्या
 4. आता टोमॅटो ,पालक, शिमला मिरची,गाजर,मोडाचे मुग,ब्लॅक आॅलिव चिरुन ,घ्या
 5. त्यात टाॅमेटो साॅस ,मिठ ओरेगानो ,चिलि फ्लेक्स टाकुन मिक्स करुन वेगळे मिश्रण करुन ठेवा
 6. आता पॅनवर,डोसा बनवा
 7. एक बाजु भाजुन झाल्यास दुसर्‍या बाजुस पलटी करा
 8. आता दुसर्‍या बाजुस पॅन मद्धेच पिझ्झा साॅस लावुन वरुन भाज्यांचे मिश्रण पसरवुन त्यावर चिझ किसुन घ्या
 9. आता झाकण ठेवा .
 10. आहे की नाही पौष्टीक डोसा पिझ्झा

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kajal Atul
Mar-07-2018
Kajal Atul   Mar-07-2018

Masta

Sumitra Patil
Mar-07-2018
Sumitra Patil   Mar-07-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर