Photo of Bird nest by Deepasha Pendurkar at BetterButter
1346
4
0.0(0)
0

घरटे

Mar-07-2018
Deepasha Pendurkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घरटे कृती बद्दल

मुलांसाठी आकर्षक पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले बटाटे
  2. उकडलेले हिरवे वाटणे
  3. पोह्यांचा चुरा
  4. आले लसूण मिरची पेस्ट
  5. तिखट हळद
  6. पावभाजी मसाला
  7. मीठ
  8. तेल
  9. धनाजीरा पावडर
  10. खिरीच्या शेवया
  11. 1 चमचा मैदा
  12. मायोन्नईसे

सूचना

  1. उकडलेले बटाटे वाटणे पोह चुरा अलेलासुन पेस्ट हळद तिखट मीठ पावभाजी मसाला एकत्र करा
  2. चांगले एकत्र करा
  3. आता हे सगळे मिक्स करा आणि त्याची वाटी करा
  4. मैद्याची पेस्ट करा
  5. पाहिजे तर काँफ्लोउर ची पण पेस्ट घेऊ शकता
  6. त्या मध्ये ही बनवलेली वाटी बुडवा
  7. शेव्यांच्या मध्ये घोळून फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर