कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Chiku milk sheck

Photo of Chiku milk sheck by deepali oak at BetterButter
384
6
5(2)
0

Chiku milk sheck

Mar-08-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पिकलेले गोड चिकू २-३
  2. दुध २ मोठे कप
  3. साखर ३/४ लहान चमचे
  4. बर्फाचे खडे ६/७

सूचना

  1. बीया काढून चिकू व साखर मीक्सरला फिरवून घ्या
  2. आता दुध व बर्फाचे खडे घालून मीक्सरला फीरवा
  3. चिकू मील्क शेक तयार

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Mar-08-2018
Triveni Patil   Mar-08-2018

Delicious

Faruk Abdigere
Mar-08-2018
Faruk Abdigere   Mar-08-2018

Very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर