मुख्यपृष्ठ / पाककृती / कडधान्याचं सैलड

Photo of Salad by Maya Ghuse at BetterButter
798
3
0.0(0)
0

कडधान्याचं सैलड

Mar-08-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडधान्याचं सैलड कृती बद्दल

कडधान्याचं सैलड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चने मोड आलेले 1 वाटी
  2. मटकी मोड आलेली 1 वाटी
  3. कांदा 1 चिरून
  4. हिरवी मिरची 4-5 चिरून
  5. टमाटे 2 चिरून
  6. दही अर्धी वाटी
  7. मीठ चवीनुसार
  8. भाजून वाटलेली जिरा पूड अर्धा चमचा

सूचना

  1. कांदा, टमाटे, हिरवी मिरची चिरून घेतले ,चने, मटकी धूवून घेतली
  2. सर्व एका वाट्यात घेऊन त्यात जिरं, मीठ ,दही टाकून मिसळून घेतलं
  3. वरून कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर