मुख्यपृष्ठ / पाककृती / ऊरलेली खीचडी चा थेपला

Photo of Khchdi thpla by   at BetterButter
713
6
0.0(0)
0

ऊरलेली खीचडी चा थेपला

Mar-09-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऊरलेली खीचडी चा थेपला कृती बद्दल

नास्ता खीचडी ऊरलेली होती तर बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेलं खीचडी १ कप
  2. गेव्या चा पीठ २ कप
  3. लाल तिखट २ चमचा
  4. हळद १/२ चमचा
  5. धाणेजीर पावडर १ चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. आलं लसूण पेस्ट १ चमचा
  8. तेल मोयळ साठी १ छोट्या चमचा
  9. तेल लावायला १/२ कप

सूचना

  1. गेव्या चा पीठ मधे खीचडी, लाल तिखट हळद धानजीर आलं लसूण पेस्ट, मीठ तेल टाकून द्यावे
  2. नंतर पाणी टाकून पीठ तयार करावे
  3. नंतर थेपला लाटून घ्या
  4. नंतर पेन मधे थेपला तेल लावून भाजून घ्या
  5. तयार पौष्टिक खीचडी चा थेपला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर