Photo of Javas Chatni by Maya Ghuse at BetterButter
1664
5
0.0(0)
0

जवस चटणी

Mar-09-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जवस चटणी कृती बद्दल

जवस चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जवस 6 चमचे
  2. तीळ 2 चमचे
  3. लसूण 7-8 पाकळ्या
  4. लाल मिरची 4-5
  5. खोबरा तूकडे 5-6
  6. जिरं अर्धा चमचा
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. जवस, तीळ, खोबरा, लसूण, लाल मिरची, जिरं काढून ठेवले
  2. एक एक करून सर्व भाजून घेतले
  3. मिक्सरमध्ये टाकून त्यात मीठ टाकले
  4. जाडसर वाटून घेतले
  5. रोजच्या जेवणात सूध्दा खाल्ली तरी छान ,वरण-पोळी बरोबर वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर