मुख्यपृष्ठ / पाककृती / Halki fulki poshtik matki usal

Photo of Halki fulki poshtik matki usal by tejswini dhopte at BetterButter
1213
5
0.0(1)
0

Halki fulki poshtik matki usal

Mar-10-2018
tejswini dhopte
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Halki fulki poshtik matki usal कृती बद्दल

कडधान्य खानॆ आरोग्याला चांगलॆ असतॆ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १पाव मटकी/मोट
  2. २कादॆ
  3. २टोमॅटो
  4. कडिपत्ता
  5. कोथिबिर
  6. तिखटमीठ हळद
  7. जिरॆ धनॆ पुड
  8. १मोठा चमचा तॆल
  9. सजावटीसाठी शॆव आपल्या इच्छेप्रमाणे

सूचना

  1. मटकी १दिवसा आधि भिजत घालून. त्याला कापडात घट्ट. बांधून ठॆवावॆ रात्रभरात त्याला कोंब यॆतात.
  2. आता एका पॅन मध्ये तॆल टाकावे तॆल गरम झाले कि त्यात कांदा परतावा मग कडिपत्ता टोमॅटो टाकून थोडे परतावे
  3. नंतर तिखट मीठ हळद. व बाकी मसाले टाकून मोट टाकावी. १वाटि पाणी टाकून. झाकन झाकावॆ ५मि.उसळ रॆडी
  4. कोथींबीर टाकून डिश सवॅ करावी.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Mar-11-2018
Nitin Dhopte   Mar-11-2018

sundar very testy

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर