मुख्यपृष्ठ / पाककृती / Nutritious Wheat Jaggery Halwa

307
6
0.0(1)
0

Nutritious Wheat Jaggery Halwa

Mar-10-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी रवा
  2. 1 वाटी गूळ
  3. 2 मोठे चमचे तूप
  4. 2 वाट्या पाणी
  5. 1 छोटा चमचा वेलचीची पूड
  6. बदामाचे काप

सूचना

  1. कढईत कणीक मंद गॅसवर कोरडी खमंग भाजा. भाजत आली की त्यात साजुक तूप घाला. परत चांगला खमंग वास येईपर्यंत भाजा.
  2. एका बाजूला पॅन मध्ये पाणी गरम करत ठेवावे.त्यात किसलेला गूळ व वेलचीची पूड घालून चांगले एकजीव करुन घ्यावे व गूळ वितळावा.
  3. कणीक खमंग भाजून झाल्यावर गॅस कमी करून सावकाश पणे गुळाचे पाणी थोडे थोडे कणकेवर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  4. कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढावी.गूळ एकजीव होऊन शिरा मऊ दिसायला लागल्यावर बदामाचे काप घालून शिरा गॅसवरून उतरवावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-28-2018
BetterButter Editorial   Mar-28-2018

Hi Shraddha, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर