मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगा

Photo of Drumstick by Darshana Mahajan at BetterButter
1325
4
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगा

Mar-10-2018
Darshana Mahajan
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगा कृती बद्दल

:hearts:हाडे ठिसूळ होणे ,वजन जास्त वाढणे ,आळस, शारीरिक,मानसिक थकवा असणार्यांनी हि भाजी मुबलक खावी . :hearts:सर्व प्रकारच्या नेत्र रोगांमध्ये हि भाजी खावी. :hearts: भाजी संधिवात व स्नायूंचे कमजोरी चे आजार साठी उपयोगी आहे तसेच उत्तम कृमिनाशक आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवग्याच्या शेंगा
  2. तेल
  3. जिर
  4. तिखट
  5. हळद
  6. मीठ

सूचना

  1. शेंगा कापून घ्या
  2. थोड्याश्या पाण्यात शेंगा शिजून घ्या(शेंगा शिजल्यावर घोट भर पाणी राहील इतक्या पाण्यात शिजवा)
  3. कढईत थोडेसे तेल टाकून जिर टाका
  4. जिर तळतळल्यावर गॅस बंद करून
  5. तिखट , हळद टाकून शिजलेल्या शेंगा पाण्या सोबत टाकले
  6. मीठ टाकून मिक्स केले
  7. उरलेले पाणी आटू दिले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर