कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सातुच्या पीठच्या वडया

Photo of Sattu aata kabab by Archana Chaudhari at BetterButter
0
6
0(0)
0

सातुच्या पीठच्या वडया

Mar-11-2018
Archana Chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सातुच्या पीठच्या वडया कृती बद्दल

सातु चे पीठ हे खुपच पुष्टिकारक, पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • नॉर्थ इंडियन
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. सातु पीठ। १वाटी
  2. ओवा १लहान चमचा
  3. हळद १/४लहान चमचा
  4. तेल २ चमचे
  5. कोथिम्बीर १वाटी बारीक कापून
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सातुच्या सगळे साहित्य आणि १ चमचा तेल टाकुन पाण्याने मळा.
  2. लांब लांब रोल करून 10 मिनिटे वाफवा.
  3. गार झाल्यावर कापा.
  4. कढईत तेल मोहरी टाकुन फोडणी दया,वरील काप टाका.
  5. एक वाफ आल्यावर गैस बंद करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर