Photo of Kaleji fry by deepali oak at BetterButter
2768
11
0.0(4)
0

Kaleji fry

Mar-12-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 8

  1. चिकन कलेजी स्वछ धुवून.
  2. आले,लसुण,मिरची पेस्ट २ चमचे
  3. कांदा खोबरे भाजलेले वाटण १ चमचा
  4. १कांदा व टोमेटो बारीकसा चीरून
  5. जरासे पाणी व मीठ,तिखट व हळद
  6. कोथिंबीर .

सूचना

  1. प्रथम कलेजीला आले लसूण ई.पेस्ट लावा
  2. कढईत तेल तापले कि कांदा व टोमॅटोपण परता
  3. आता कांदा खोबरे वाटण घाला
  4. तिखट,हळद घाला
  5. कलेजी घालून परता
  6. मीठ व वर झाकण ठेवा
  7. झाकणीवर पाणी घाला
  8. कलेजी छान शिजली कि वरून कोथिंबीर घाला.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

Yummy:yum::yum::yum::yum:

Mahi Mohan kori
Mar-13-2018
Mahi Mohan kori   Mar-13-2018

Wow....teampting

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर