Photo of Bundi rayta party side dish by tejswini dhopte at BetterButter
989
9
0.0(2)
0

Bundi rayta party side dish

Mar-13-2018
tejswini dhopte
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १पाव गोड दही
  2. १/२वाटी साखर
  3. १/२मीठ
  4. कोथींबीर
  5. १/२जिरॆ पावडर
  6. १वाटी बुंदी(बाजारात पण मिळते पण मी घरी बनवली)
  7. १ग्लास थंड पाणी

सूचना

  1. आधि बुंदी बनवून. घ्यावी
  2. अशी छान कुरकुरीत
  3. मग दह्यात. साखर. टाकून. त्याला रावी नॆ छान घोळून. घ्यावे
  4. नंतर त्यात. मीढ जिरॆ पुड कोथींबीर.बुंदी टाकून. पुन्हा घोळून रॆडी टु इट

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Urwashi Thote
Mar-13-2018
Urwashi Thote   Mar-13-2018

Nitin Dhopte
Mar-13-2018
Nitin Dhopte   Mar-13-2018

cool nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर