मुख्यपृष्ठ / पाककृती / खुशबूदार पालक पनीर

Photo of Flavourful palak paneer by Renu Chandratre at BetterButter
377
8
0.0(0)
0

खुशबूदार पालक पनीर

Mar-13-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खुशबूदार पालक पनीर कृती बद्दल

कुठल्याही पार्टी साठी ऑल टाइम फेवरेट पंजाबी भाजी पालक पनीर अतिशय चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. धुवून चिरलेला पालक 1 जुडी
  2. पनीर मोठे तुकडे 300 ग्राम्स
  3. टोमेटो 4 चिरून
  4. अदरक 1 इंच
  5. लसून 5 ते 6
  6. हिर्वी मिर्ची 2
  7. गरम मसाला 1 चमचा
  8. धने पूड 1 चमचा
  9. मीठ चविनुसार
  10. तेल एक मोठा चमचा

सूचना

  1. चिरलेला पालक
  2. पनीर आणि मसाला साठी लागनारे साहित्य
  3. पालकाला गरम पाण्यात बुडवून ठेवा अणि लगेच काढून त्याची पेस्ट करून ठेवा
  4. टॉमेटो , आले, लसून अणि मिर्ची मिक्सर च्या भांड्यात घ्या
  5. आणि प्यूरी करून घ्या
  6. कढ़ईत तेल तापत ठेवा अणि कांदा भाजुन घ्या
  7. कांदा भाजुन झाला की त्यात टोमेटो पेस्ट टाका
  8. आता यात स्पिनच पेस्ट टाका आणि मन्द आंचे वर शिजू द्या
  9. गरम मसाला , धनेपूड आणि मीठ टाकून शिजवा
  10. आता यात पनीर टाका आणि झाकुन 5 मिंट मन्द आंचे वर शिजू द्या
  11. डिलीशियस खुशबूदार पालक पनीर तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर