Photo of Dahi vada by pooja Bhagwat at BetterButter
1049
6
0.0(0)
0

दही भले

Mar-13-2018
pooja Bhagwat
15 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही भले कृती बद्दल

दही वापरून केलेला पंधरात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 ब्रेड
  2. 1/2 cup दही
  3. 2tbsp साखर
  4. जीरा पावडर
  5. Chat masala
  6. लाल मिरची पावडर
  7. कोथांबीर
  8. चिंचा ची चटणी
  9. पुदिना चटणी

सूचना

  1. एका बाउल मध्ये ब्रेड टाकून त्यात पाणी टाकून भिजून घेणे आणि नंतर excess water कडून टाकणे.
  2. आता दुसऱ्या डिश मध्ये ब्रेड slice ठेवणे
  3. आता एका भांड्यात दही साखर टाकून फेटून घेणे
  4. आता ज्या dish मध्ये bread slice ठेवले त्यावर दही, चिंचा चटणी,पुदिना chutney chat masala, जीरा पावडर, लाल मिरची,कोथांबीर टाकणे आणि instant serve करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर