Photo of Nimbu Sarbat powder by Unique Mayu at BetterButter
1380
9
0.0(1)
1

Nimbu Sarbat powder

Mar-13-2018
Unique Mayu
2880 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 3

  1. लिंबू रस १ वाटी
  2. साखर चौपट /पाचपट
  3. (लिंबूरस किती आंबट यावर अवलंबून )

सूचना

  1. कृती : दोन्ही गोष्टी मिक्स करून घेणे .आणि फॅन खाली वाळायला ठेवावे..मिश्रण चित्रात दिल्याप्रमाणे घट्ट होत जाते .. दुसऱ्या फोटोत दाखविल्याप्रमाणे साखर आणि रस एकरूप झाल्यावर ती मिक्सर मध्ये फिरून घ्यावी.. परत फॅनखाली कोरडे करावे. ते पूर्ण कोरडे झाले की ढेकळे फोडून घ्यावे..त्यासाठी परत मिक्सर लावला तरी चालेल. याला लागणारा किमान वेळ हा १ते २ दिवस आहे. निदान मला तरी लागला..प्रयोग करून पाहा..वेळ वेगळा लागू शकतो . ग्लासात पाणी घेऊन तुम्ही बनविलेली लिंबू सरबत पावडर किमान 2/3 टेबलस्पून घाला. रेसिपी तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
M.G. Joshi
Mar-14-2018
M.G. Joshi   Mar-14-2018

Mast ahe ..karun pahen ..

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर