बटर पनिर | Butter paneer Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  14th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Butter paneer by Maya Joshi at BetterButter
बटर पनिरby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

बटर पनिर

बटर पनिर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter paneer Recipe in Marathi )

 • १०० ग्रा. पनिर
 • १ कांदा
 • २ टमाटर
 • ७-८ काजू
 • ५-६ लसूणकळ्या
 • १" आले.
 • २-३लवंग, १" दालचीनी४-५ काळेमिरे,१ मसाला वेलची
 • १ चमचा धनेजिरे पावडर
 • बटर
 • २ टे.स्पू. दही.

बटर पनिर | How to make Butter paneer Recipe in Marathi

 1. दह्यात हळद, तिखट, मिठ घालून पनिरचे तुकडे १/२ तास भिजवून ठेवा.
 2. कादा, टमाटर , खडा मसाले, आले, लसूण, काजू परतून वाटून घ्या.
 3. पँनमध्ये बटर घालून जिरे घाला. मसाला घाला.चागला परतून घ्या.
 4. हळद, तिखट, मिठ , पाणी घाला.
 5. चांगले ऊकळू द्या.
 6. भिजवलेले पनिर घालून ऊकळू द्या.
 7. कोथींबीरीने सजवा

My Tip:

पराठा किंवा नान सोबत सर्व करा.

Reviews for Butter paneer Recipe in Marathi (0)