मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजीटेबल बाँबस्

Photo of Vegitable bombs by Maya Joshi at BetterButter
468
7
0.0(0)
0

व्हेजीटेबल बाँबस्

Mar-16-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेजीटेबल बाँबस् कृती बद्दल

पार्टीसाठी चमचमीत पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २-३ ब्रेड स्लाईस
  2. २ बटाटे
  3. किसलेला गाजर, कोबी, फ्लावर १/२ कप,
  4. मुठभर वाटाणा.
  5. तेल, तिखट, मिठ
  6. गरम मसाला, कोथींबीर
  7. १ चमचा आलेलसूण पेस्ट

सूचना

  1. तेलाची फोडणी करुन भाज्या घाला.
  2. तिखाट, मिठ, आले लसूण पेस्ट , गरम मसाला घाला.
  3. थोडावेळ परता. कोथींबीर घाला.
  4. उकडलेला बटाटा चुरा.
  5. ब्रेडस्लाईस भिजवून हाताने दाबून त्यात घाला.
  6. मिठ घालून मिक्स करा.
  7. १टे.स्पू. काँर्नफ्लोआर घाला.
  8. बटाट्यात भाजी भरुन .लांबोळा आकार द्या.
  9. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर