ईडली डोसा | Idli Dosa Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  17th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Idli Dosa by Maya Joshi at BetterButter
ईडली डोसाby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  16

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

ईडली डोसा

ईडली डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idli Dosa Recipe in Marathi )

 • २कप तांदूळ
 • १कप उडीदडाळ
 • ४-५ तास भिजू द्या. दळा.
 • ७-८ तास झाकून ठेवा.
 • १ कप तुरडाळा.
 • १ कांदा,१ टमाटर
 • ५-६ लालभोपळ्याचे तुकडे ४-५ शेवग्याचे तूकडे.
 • १ वाटी खवणलेला नारळ( चटणीसाठी)
 • १ टे.स्पू. चिवड्याचे डाळ
 • तेल, तिखट.
 • २ टे.स्पू. सांबारमसाला.

ईडली डोसा | How to make Idli Dosa Recipe in Marathi

 1. तुरडाळ शिजवा.
 2. फोडणी करुन भाज्या , कांदे टमाटर घाला.
 3. शिजवा.
 4. तिखट, मिठ सांबार मसाला घाला.
 5. पाणी घालून उकळा.
 6. नारळ ,डाळ, मिठ मिक्सर करा.
 7. तेल, राई, लाल सुकी मिरची फोडणी द्या.चटणी तयार.
 8. वाटलेल्या तांदूळ, डाळ मिश्रणात , मिठ घाला.
 9. ईडली पात्रात घालून ईडली करा.
 10. थोडे पातळ करुन नाँनस्टिकवर डोसे करा.

Reviews for Idli Dosa Recipe in Marathi (0)