मुख्यपृष्ठ / पाककृती / कवीठ चा ज्युस

Photo of Kavith juice by   at BetterButter
625
5
0.0(0)
0

कवीठ चा ज्युस

Mar-17-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कवीठ चा ज्युस कृती बद्दल

हेल्दी हे पण फेड कडे शीखली पाटि ला ठेवु सकते वेलकम डि्क काही नवीन

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कवीठ
  2. खडी साखर २चमचा
  3. काळ मीठ
  4. नीबु१/२
  5. पाणी २कप

सूचना

  1. कवीठ चां पल्प काढून घ्यावे
  2. तोप मधे कवीठ घेऊन हातांनी त्याचा बी काढून घ्यावे
  3. मग खडीसाखर,काळमीठ, पाणी ,लीबु चां रस,टाकून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  4. मग गाळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर