Photo of Vagi apam by   at BetterButter
1972
4
0.0(0)
0

वेजी अपम

Mar-18-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेजी अपम कृती बद्दल

नास्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा २कप
  2. हीरव्या मीरच्या३
  3. गाजर १
  4. फनसी५
  5. स्वीट कॉर्न थोडे
  6. पीवळा सीमला १
  7. कांदा १
  8. मीठ चवीनुसार
  9. लही२कप
  10. तेल फोडणीसाठी
  11. तेल लावळासाठी

सूचना

  1. भाजी बारीक चिरून घ्यावा
  2. मग तेल गरम करून त्यात जिरे हिंग,तीच्या टाकून परतावे
  3. मग कांदा टाकून परतावे
  4. मग सगळे भाजी टाकून परतावे
  5. रवा मधे दही टाकून द्यावे
  6. मग पाणी आणि मीठ घालून मिक्स करावे
  7. मग सगळे भाजी टाकून द्यावे
  8. मग तेल लावून अपम करून द्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर