Photo of Fried semolina Prawns by Nayana Palav at BetterButter
596
8
0.0(6)
0

Fried semolina Prawns

Mar-20-2018
Nayana Palav
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Fried semolina Prawns कृती बद्दल

पार्टी म्हटली की स्टार्टर हवे. कुरकुरीत रवा कोळंबी एक मस्त पर्याय आहे. कोळंबी धुवून, मॅरीनेट करून ठेवली की, पार्टीच्या वेळी बाहेर काढून तळता येते. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. कोळंबी २५० ग्राम
  2. हळद १/२ टीस्पून
  3. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  4. कोकम ४ पाकळया
  5. मीठ चवीनुसार
  6. लाल तिखट १ टेबलस्पून
  7. गरम मसाला १/२ टीस्पून
  8. तांदूळ पीठ २ टेबलस्पून
  9. रवा १ टेबलस्पून
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. कोळंबी साफ करून त्यातील काळा धागा काढा.
  2. स्वच्छ धुवून घ्या.
  3. हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, मसाला, कोकम लावून मॅरीनेट करा.
  4. एक कढई गॅसवर ठेवा, त्यात तेल ओता.
  5. तांदूळ पीठात थोडे मीठ, लाल तिखट, रवा घाला.
  6. कोळंबी यात घोळून डीप फ्राय करा.
  7. तयार आहे तुमच्या पार्टीसाठी एक नवीन स्टार्टर कुरकुरीत कोळंबी.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-21-2018
deepali oak   Mar-21-2018

Mala avadtat tumacha recepe:thumbsup:

sonali sangpal
Mar-21-2018
sonali sangpal   Mar-21-2018

माझी आवडती डिश

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर