मुख्यपृष्ठ / पाककृती / Hariyali chiken (Green chiken)

Photo of Hariyali chiken (Green chiken) by Poonam Nikam at BetterButter
603
15
0.0(10)
0

Hariyali chiken (Green chiken)

Mar-21-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चिकन पाव किलो
  2. कांदा १
  3. कोथंबीर १ वाटी
  4. पालक वाटीभर
  5. पुदीना
  6. हिरवी मिरची ५-६
  7. गरम मसाला पावडर
  8. आले लसुन पेस्ट २ चमचे
  9. मीठ
  10. हळद
  11. तेल

सूचना

  1. चिकन धुवुन घ्या
  2. चिकनला आलेलसुन पेस्ट ,मीठ ,हळद चोळुन १५ मी मुरत ठेवा
  3. पुदीना, पालक,कोथंबीर धुवुन,चीरुन घ्या
  4. कांदा चीरुन पेस्ट करुन घ्या
  5. पुदीना, पालक,कोथंबीर यांची पेस्ट करुन घ्या
  6. हिरवी मिरची पेस्ट करा
  7. ३ टिस्पुन तेल ओतुन कांदा पेस्ट परता,
  8. .आता चीकन परता वरुन हिरव वाटन टाकुन परता
  9. वरुन गरम मसाला थोडे मीठ टाकुन परता
  10. १०मीनीटे झाकन ठेवुन द्या
  11. मग चपाती ,रोटी ,नान बरोबर सर्व करा

रिव्यूज (10)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kajal Atul
Mar-24-2018
Kajal Atul   Mar-24-2018

Mast rasipi

Anvita Amit
Mar-22-2018
Anvita Amit   Mar-22-2018

yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर