मुख्यपृष्ठ / पाककृती / गी्न पास्ता

Photo of Green pasta by   at BetterButter
423
6
0.0(0)
0

गी्न पास्ता

Mar-22-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गी्न पास्ता कृती बद्दल

किडस पाटि साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इटालियन
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक १
  2. कांदा २
  3. पास्ता ४कप
  4. केपसीकम(सीमला मीच)१
  5. बोकली१
  6. आलं १ छोट्या टुकडा
  7. लसूण ४,५
  8. तेल फोडणीसाठी
  9. मीठ चवीनुसार
  10. ओरेगानो,चीलीफ्लेग१,१चमचा

सूचना

  1. पास्ता उकळून घ्यावे
  2. मिक्सर मध्ये पालक आल लसूण बारीक पीसून द्यावे
  3. तेल ठेवा आणि त्यात कांदा,केपसीकम, चीलीफ्लेग,ओरेगानो टाकून द्यावे
  4. मग उकळले ले पास्ता टाकून द्यावे
  5. मग हा पालक पेस्ट टाकून परतावे
  6. बोकली आणि पास्ता आणि थोड पाणी टाकून द्यावे
  7. ५,७ मीनीट उकळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर