काजू कतली | Kaju katli Recipe in Marathi

प्रेषक Rita Arora  |  30th Mar 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Kaju katli by Rita Arora at BetterButter
काजू कतली by Rita Arora
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

204

0

काजू कतली recipe

काजू कतली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kaju katli Recipe in Marathi )

 • काजूची पावडर 125 ग्रॅम्स
 • साखर 75 ग्रॅम्स
 • पाणी 50 ग्रॅम्स
 • एक चिमुट केशर
 • गुलाबजल 2-3 थेंब
 • तूप 1/2 लहान चमचा
 • चांदीचे वर्ख

काजू कतली | How to make Kaju katli Recipe in Marathi

 1. कोमट पाण्यात केशर भिजवा.
 2. एका कढईत पाणी, साखर आणि केशरचे पाणी घाला. दोन तारी चासणी होईपर्यंत मंद आचेवर उकळवा, नंतर गॅस बंद करा.
 3. काजू पावडर, गुलाब पाणी घालून जो पर्यंत कणिकप्रमाणे होत नाही तोपर्यंत हलवत रहा.
 4. बटर पेपरवर काजूचे कणिक काढा आणि दुसऱ्या बटर पेपरने त्याला झाका. आता त्याला पातळ लाटा.
 5. या शीटला एका लहान लहान बटर पेपरच्या तुकड्याने घास आणि पृष्ठभाग गुळगुळीत बनवा.
 6. एक मिनिटानंतर चांदीचे वर्ख लावा आणि डायमंडच्या आकारात कापून वाढा.

My Tip:

काजू सामान्य तापमानावर असावेत. काजू जास्त बारीक करू नका.

Reviews for Kaju katli Recipe in Marathi (0)