मुख्यपृष्ठ / पाककृती / Veg masala pulav

Photo of Veg masala pulav by deepali oak at BetterButter
380
12
5(7)
0

Veg masala pulav

Mar-24-2018
deepali oak
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ३ वाटी बासमती तांदूळ धुवून पाण्यात भिजत ठेवा
 2. गाजर,फ्वावर,मटार,फरसबी,तोंडली मिक्स पावकिलो चीरून
 3. आले लसूण मिरची बडीशेप टोमेटो १व कांदा १ ह्याची पेस्ट
 4. तमालपत्र मिरे लवंग व वेलची ४/५
 5. गरम मसाला १ चमचा
 6. हिंग व हळद मीठ
 7. दही १ लहान वाटी
 8. कोमट पाणी ६ वाटी
 9. कोथिंबीर व काजू तळुन
 10. तुप १लहान वाटी

सूचना

 1. पातेलीत किंवा कुकर मधे तुप तापवा
 2. त्यात तमालपत्र व मिरी लवंग वेलची घाला
 3. आले लसूण मिरची कांदा ह्याचे वाटण घाला
 4. हिंग हळद गरम मसाला घाला
 5. दही घालून परता
 6. आता भाज्या घालून परता
 7. मीठ व कोमट पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या किंवा २ शिट्या घ्या
 8. वरून कोथिंबीर व काजू घाला

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mayuri Phase
Mar-26-2018
Mayuri Phase   Mar-26-2018

Mustch

Nayana Palav
Mar-24-2018
Nayana Palav   Mar-24-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर