मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबिर स्टीक्स

Photo of Coriander Leaves Sticks by Archana Lokhande at BetterButter
863
4
0.0(0)
0

कोथिंबिर स्टीक्स

Mar-24-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबिर स्टीक्स कृती बद्दल

कोथिंबिर स्टीक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी गव्हाचे पीठ
  2. १/४ वाटी तांदळाचे पीठ
  3. कोथिंबिर
  4. मीठ
  5. पाणी
  6. १ चमचा चाट मसाला
  7. १ चमचा लाल तिखट
  8. १/२ चमचा मिरेपूड
  9. प्रोसेस चिझ

सूचना

  1. प्रथम गव्हाचे पीठ ,तांदळाचे पीठ, मीठ आणि पाणी घालून पीठ मळून दहा मिनिटे झाकून ठेवा.
  2. कोथिंबिर निवडून, स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
  3. आता भिजलेली कणिक छान मिक्स करून मोठी पोळी लाटून घ्या.
  4. लाटलेल्या पोळीवर चाट मसाला, तिखट, मिरेपूड ,चीझ आणि भरपूर म्हणजेच मोकळ्या हाताने कोथिंबिर घालून रोल करून गुंडाळून गोळा तयार करून घ्या.
  5. गुंडाळलेल्या गोळ्याची छोटी जाडसर पोळी लाटून कडा कापून चौकोनी आकार द्या.
  6. नंतर त्याच्या स्टीक्स कापून तेलात छान गोल्डन ब्राऊन तळून घ्या आणि साँस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर