Photo of Suji Tikki Fry by Poonam Nikam at BetterButter
1477
11
0.0(4)
0

Suji Tikki Fry

Mar-24-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Suji Tikki Fry कृती बद्दल

खुप सोपी पार्टी रेसीपी!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा एक वाटी
  2. ब्रोकोली
  3. गाजर
  4. कोभी
  5. हिरवे भिजवलेले मुग
  6. कोथंबीर
  7. आल लसुन पेस्ट
  8. मीरी पावडर
  9. मीठ

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात २ ग्लास पाणी उकळायला ठेवा
  2. उकळताना १ चमचा मीठ टाका
  3. ब्रोकोली ,गाजर,शिमला मिरची बारीक चीरुन घ्या
  4. त्यात सर्व चीरलेल्या भाज्या,मुग मिक्स करा ५ मिनीटे शीजु द्या
  5. त्यातच मिरी पावडर,आल लसुन पेस्ट टाका मिक्स करा
  6. वरुन हळुहळु रवा सोडुन मिश्रण सतत ढवळत रहा नाहीतर गुठळ्या बनतात
  7. मिश्रण गरम असतानाच ताटावर तेल लावुन पसरवुन ठेवा
  8. मीश्रण थंड झाल्या नंतर त्याच्या वड्या पाडुन
  9. तेलात तळुन घ्या.
  10. टोमॅटो साॅस किंवा हिरव्या चटनी बरोबर सर्व करा

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kajal Atul
Mar-25-2018
Kajal Atul   Mar-25-2018

Superb

Akshay Nikam
Mar-25-2018
Akshay Nikam   Mar-25-2018

खुप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर