मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पोटली

Photo of Paneet potli by Rohini Rathi at BetterButter
459
4
0.0(0)
0

पनीर पोटली

Mar-25-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पोटली कृती बद्दल

पनीर पोटली साठी उत्तम रेसिपी आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर 100 ग्राम
  2. तेल एक टेबलस्पून
  3. जिरे एक टिस्पून
  4. मोहरी अर्धा टीस्पून
  5. बारीक कापलेली शिमला मिरची एक
  6. बारीक कापलेला कांदा एक
  7. आमचूर पावडर एक टिस्पून
  8. लाल मिरची पावडर एक टेबल स्पून
  9. गरम मसाला 1 टिस्पून
  10. हळद अर्धा टीस्पून
  11. आवरण बनवण्यासाठी
  12. मैदा एक कप
  13. तेल एक टेबल स्पून
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सारणासाठी
  2. एका कढईमध्ये तेल गरम करुन जीरे मोहरीची फोडणी घालून त्यात चिरलेला कांदा सिमला मिरची घालून चांगले परतून घ्यावे
  3. नंतर त्यात किसलेले पनीर लाल मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला आमचूर पावडर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून परतून घ्यावे
  4. आवरण बनवण्यासाठी
  5. मैद्या मध्ये मीठ व एक टेबलस्पून तेल घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
  6. मैद्याचे मिश्रण दहा मिनिटे झाकून ठेवावे
  7. त्यातून छोटा गोळा घेवून पोळी लाटून घ्यावी
  8. तयार पोरीवर वरील सारण घालून त्याची मोदकाप्रमाणे पोटली बनवून घ्यावी
  9. अशाप्रकारे सर्व पोटल्या बदलून घ्याव्या
  10. कढईत तेल गरम करून मंद आचेवर तयार कुठल्या टाकून तळून घ्याव्या
  11. अशाप्रकारे गरमागरम पनीर पोटली केचप किंवा चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर