BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Chocolate Sandesh !!

Photo of Chocolate Sandesh !! by Anjali Suresh at BetterButter
322
7
5(1)
0

Chocolate Sandesh !!

Mar-26-2018
Anjali Suresh
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chocolate Sandesh !! कृती बद्दल

मुलांना नक्की अवड़नार ही डिश

रेसपी टैग

 • सोपी
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

 1. पनीर(१ लीटर दुधानी तैयार केलेला)
 2. साखर-१० चम्मच (चविनुसार एडजस्ट करा)
 3. कोको पाउडर- १ चम्मच
 4. बदाम- गार्निश करायला थोडिशी

सूचना

 1. पनीर बनवून बाजूला थेवा....
 2. पानयात पनीर ला रिंस करा....
 3. जास्त पाणी सकुइज़ करूं घ्या
 4. मग एक मिक्सर जार मधे पनीर, साखर ,आणि कोको पाउडर ला ब्लेंड करा
 5. नंतर एक पैन घेऊन हे ब्लेंड केलेली पदार्थ टाका....२ ते 3 मिनट शिजवून घ्या.... थिक होई पर्यंत
 6. मग ठंड ज़हालतर....छोटे बॉल्स करून ...पेडयाच आकर दया
 7. बादामचे टुकड़े ,काजू किवा चॉकलेट चिप्स ने गार्निश करा
 8. रेसिपी कर्टसी- इंटरनेट
 9. तैयार चॉकलेट संदेश :blush:

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Mar-26-2018
Neha Santoshwar   Mar-26-2018

Nice:ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर