Photo of Omlet tost by deepali oak at BetterButter
913
10
0.0(4)
0

Omlet tost

Mar-26-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Omlet tost कृती बद्दल

झटपट होणारा आणि मस्त लागणारा पदार्थ.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचा पाव १ पुडा
  2. अंडी ६
  3. बटर
  4. मीठ,काळीमिरी पावडर
  5. चीलीफ्लेक्स किंवा वा तिखट
  6. कोथिंबीर
  7. टोमॅटोसाॅस किंवा शेजवान चटणी

सूचना

  1. ब्रेडचा मधला भाग लहान वाटी एवढा काढा
  2. अंडी फोडून घ्या
  3. त्यात तिखट मीरीपावडर मीठ घालून मिक्स करा
  4. तव्यावर बटर सोडा
  5. त्यावर हे पाव ठेवा
  6. मधल्या वाटीच्या गोला मध्ये अंड्याचे मिश्रण ओता
  7. अलगद पलटून बटर सोडा
  8. ऊरलेले गोल तुकडे बटर लावून भाजा.
  9. साॅस किंवा चटणी सोबत खाऊ घाला

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Mar-26-2018
Poonam Nikam   Mar-26-2018

mazya mulachi favorite

Anvita Amit
Mar-26-2018
Anvita Amit   Mar-26-2018

yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर