Aaluvadi | Aaluvadi Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  26th Mar 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Aaluvadi by deepali oak at BetterButter
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

2

Aaluvadi recipe

Aaluvadi बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aaluvadi Recipe in Marathi )

 • हिंग व हळद
 • तिखट १ लहान चमचा
 • गुळाचे पाणी लहान पाव वाटी
 • चिंचेचे पाणी लहान पाव वाटी
 • मीठ
 • तांदूळपीठ अर्धीवाटी
 • चणाडाळ पीठ १वाटी
 • कोथिंबीर
 • ४/५ हिरव्या मीरच्या
 • तीळ १ चमचा
 • खसखस १ चमचा
 • खोबरे १ लहान तुकडा
 • बडीशेप १चमचा
 • लसूण ३ -४ पाकळ्या फक्त
 • आले १"
 • वडीच्या आळुची पाने बारीकसा चीरून

Aaluvadi | How to make Aaluvadi Recipe in Marathi

 1. मीक्सरला बडिशेप आले लसूण मिरची कोथिंबीर वाटुन घ्या
 2. एका पातेलीत सर्व मिक्स करा
 3. लागल्यास हलके पाणी घाला फार पातळ करू नका
 4. मोदकपात्राला तेलाचा हात फिरवून मिश्रण ओता
 5. आणि १०/१२ मिनिट वाफवून घ्या
 6. गार झाले कि वड्या पाडून तळा
 7. मघङ

My Tip:

गोल गुंडाळी करण्यापेक्षा कधीकधी असा प्रकार पण छान लागतो

Reviews for Aaluvadi Recipe in Marathi (2)

Anvita Amit2 years ago

superb...
Reply

Sumitra Patil2 years ago

हो ग खर्च मस्त लागते
Reply