BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चीझी मॅकरोनी

Photo of Cheezi macroni by Shilpa Deshmukh at BetterButter
246
5
0(0)
0

चीझी मॅकरोनी

Mar-26-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीझी मॅकरोनी कृती बद्दल

मुलांना फास्ट फूड खूप आवडतं .यामध्ये चीज आणि भाज्या टाकल्याने मॅकरोनी हेल्दी झाली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • मेक्सिकन
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप मॅकरोनी
  2. 1 गाजर
  3. 1 शिमला मिरची
  4. 1 tbsp सोया सॉस
  5. टोमॅटो सॉस 1 tbsp
  6. चिली सॉस 2 tbsp
  7. चीज क्यूब 1
  8. मिठ
  9. तेल2 tbsp

सूचना

  1. मॅकरोनी पाण्यात बॉईल करून घ्या .बॉईल करतांना एक चमचा तेल टाका.नंतर पाणी झारुन घ्या.
  2. पॅनमध्ये तेल टाका चिरलेल्या भाज्या ऍड करा
  3. मॅकरोनी ऍड करा .सगळे सॉसेस मिक्स करा
  4. मॅकरोनी ऍड करा मिक्स केल्यावर चीज किसून टाका झाकण ठेवून वाफ काढा
  5. गरम मॅकरोनी सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर