Photo of kulfee by kirti sakhrkar at BetterButter
1291
4
0.0(0)
0

कुल्फी

Mar-27-2018
kirti sakhrkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुल्फी कृती बद्दल

माझ्या मुलीला कुल्फी आईस्र्कीम खुप आवडते पन मुलांनी बाहेरचे आणि विकतचे खान्यापेक्षा घरीच बनविलेले पदार्थ कधिही योग्यच सध्या ऊह्नाळा सुरु असल्यानी मुले बाहेरचे थंड खान्याची जिद्द करतात त्यावर आळा घालन्यासाठी मी सहजच मुलीला म्हटले की आपन घरीच कुल्फी बनऊ बस्समुलीनी कालपासुन जिद्दच धरली कुल्फी बनवन्या साठी मग काय बनवाविच लागली घरी कुल्फी बघा मग कशि बनवलि मी घरी कुल्फी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दुध 1 1/2 लिटर
  2. खवा 50 ग्रॅम
  3. साखर 2 वाट्या
  4. 1छोटा चम्मच वेलचि पुड
  5. ड्रायफ्रुट 1/2 वाटी जाडसर भरड करून
  6. खोब्रकीस जाडसर 2 छोटे चमचे
  7. 1/2छोटा चमचा केसर थोड्या कोमट दुधात भिजउन

सूचना

  1. दुध पातेल्यात तपायला ठेवा
  2. दुध अर्धे होतपर्यंत आटू द्या
  3. नंतर त्यात साखर टाकुन ढवळा
  4. खवा त्यात मीक्स करा
  5. हे मिक्ष्रन थंड होउ द्या
  6. मिक्सर मध्ये मीक्ष्रनला 2मिनटे फीरवून घ्या
  7. त्यात ड्रायफ्रुटचि पुड व इतर सर्व सामुग्री टाकुन मीक्ष्रन चांगले ढवळून घ्या
  8. हे मिव्रन कुल्फी मोल्डमधे ओतुन क्षफ्रिझरमधे थंड होन्यासठूवा
  9. 4/5 तासांनी मोल्ड फिजरमधुन काढा
  10. मोल्डमधून कुल्फी काढून स्टिक घालुन मुलांना खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर