BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मस्तानी

Photo of Mango mastani by Mrudula Ghose at BetterButter
1
5
0(0)
0

मँगो मस्तानी

Mar-27-2018
Mrudula Ghose
10 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मस्तानी कृती बद्दल

हापूस आंबा वापरल्यास अधिक चविष्ठ होतो

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • ब्लेंडींग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. २मोठी पिकलेली हापूस आंबा
 2. ७५०मिली दुध
 3. साखर १/४कप किंवा आवडीनुसार
 4. प्लेन आईस्क्रीम
 5. काजू व बदाम बारीक कापलेले
 6. एका आंब्याचे बारीक तुकडे

सूचना

 1. आंब्याचा प्लप काढा व एका आंब्याचे छोटे तुकडे करा
 2. दुध ऊकळून ठंड करून घ्या
 3. मिक्सर च्या भांड्यात दुध, साखर, बर्फाचे टुकडे, व गर घालून चांगले मिक्स करा
 4. मोठ्या ग्लासात ओतून , वरुन एक स्कूप आईस्क्रीम चा ठेवा
 5. आंब्याचे टूकडे व काजू बदामाचे कापाने गा्रनिश करून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर