BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो पापड

Photo of MANGO papd by Priyanka Gend at BetterButter
0
4
0(0)
0

मँगो पापड

Mar-27-2018
Priyanka Gend
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो पापड कृती बद्दल

मँगो पापड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 आंबे
  2. साखर
  3. तेल
  4. चाट मसाला

सूचना

  1. आंब्यांचा गर काढून रस करून घ्यावा
  2. एक कढईत हा रस व साखर घालून एकत्र आटवावे
  3. चाट मसाला घालावा
  4. रस घट्ट जाला का कागदावर तेल लावावे व पळीने गोल गोल पापड टाकावेत
  5. हे पापड 2 तास उन्हात शेकवावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर