मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत पुदीना आलु भुजिया

Photo of Chatpati pudina aalu bhujiya by Teesha Vanikar at BetterButter
572
3
0.0(0)
0

चटपटीत पुदीना आलु भुजिया

Mar-28-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत पुदीना आलु भुजिया कृती बद्दल

बाजारात मिळणारी आलु भुजिया विसरुन जाल,जेव्हा ही आलु भुजिया खाल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ऊकडलेला बटाटा
  2. १ कप बेसन
  3. १चमचा पुदीन्याची चटणी
  4. २चुटकी हिंग
  5. १चमचा मिक्स जीरा व मिर्याची पुड
  6. चाट मसाला
  7. मीठ चवीनुसार
  8. तळायला तेल

सूचना

  1. ऊकडलेला बटाटा स्मँश करुन घ्या
  2. त्यात बेसन घातले
  3. नंतर चटणी,जिरा व मिर्याची पुड,मीठ घातले
  4. मिश्रण ऐकजीव करुन मळुन घेतले
  5. तेल लावुन गोळा ५ मी झाकुन ठेवला
  6. कढईत तेल तापवायला ठेवले
  7. सोर्याला आतुन तेल लावुन त्यात मळलेला गोळा घातला
  8. तेल तापल्यावर सोर्या कढईवर धरुन भुजिया पाडुन घेतली
  9. दोन्ही साईडने भुजिया परतुन घेतली
  10. ५ मीनिटात भुजिया तळुन खायला तयार
  11. प्लेटमध्ये भुजिया ठेवुन त्यावर चाट मसाला स्प्रिकल करुन पुदीना टाकुन सर्व्ह केली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर