मुख्यपृष्ठ / पाककृती / खोब-याच्या वड्या

Photo of Coconut berfi by Suvarna Mali-Kore at BetterButter
409
5
0.0(0)
0

खोब-याच्या वड्या

Mar-29-2018
Suvarna Mali-Kore
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोब-याच्या वड्या कृती बद्दल

चविष्ट खोब-याच्या वड्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 5

  1. ओल्या खोब-याचा चव २ वाटी
  2. साखर २ वाटी
  3. दुध साईसकट १ वाटी
  4. मिल्क पावडर २चमचे
  5. वेलदोड्याची पूड १चमचा
  6. व्हॅनिला इसेन्स ४थेंब
  7. पिठीसाखर १चमचा

सूचना

  1. खोब-याचा चव आणि साखर एकत्र करणे
  2. त्यात दुध घालून गॅसवर ठेवून हलवत राहावे
  3. मिश्रण आटत आले की त्यात मिल्क पावडर घालणे
  4. त्यात इसेन्स घालून मिक्स करून घ्यावे
  5. वेलदोड्याची पूड घालून हलवत राहावे
  6. मिश्रणाचा गोळा बनत आला की त्यात पिठीसाखर घालून मिक्स करावे
  7. ताटाला तूप लावून मिश्रण त्यावर पसरावे
  8. गार झाले की वड्या पाडाव्यात
  9. हलवत राहावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर