मुख्यपृष्ठ / पाककृती / गरलीक चिज ब्रेड बॉम्ब

Photo of GARLIC bred chees bomb by Priyanka Gend at BetterButter
762
4
0.0(0)
0

गरलीक चिज ब्रेड बॉम्ब

Mar-30-2018
Priyanka Gend
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गरलीक चिज ब्रेड बॉम्ब कृती बद्दल

इटालियन फुड मुलांसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मौदा
  2. ईस्ट
  3. दूध
  4. मीठ
  5. ऑर्गनो
  6. तेल
  7. चीज
  8. लसूण

सूचना

  1. मैदा मध्ये तेल व ड्राय इस्ट घालून दूध टाकून व मीठ घालून मळून घ्या
  2. पीठ 1 तास झाकून ठेवा
  3. एका वाटीत चीज खिसून घ्या व त्यात लसूण ची पेस्ट घाला व थोडे ऑर्गनो घाला व थोडे मीठ घाला
  4. पिठाचा लहान गोळा घाय व त्याची बरीक पोळी लता त्यात चिस व लसूण च मिश्रण भरा
  5. त्याचा गोळा तयार करून घ्या
  6. व बाजूने सुरीने थोडे कट्स करा
  7. व कुकर ची शिट्टी काढून ठेवा
  8. व कुकर मद्धे मीठ घाला खाली व 5 मिन तापवून घ्या
  9. आता त्यात वरून चीज बॉम्ब वर थोडे दूध लावून ठेवा व जाकन लावून 15 मिन बेक करून घ्या
  10. जाला तयार बॉम्ब चिस

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर