मुख्यपृष्ठ / पाककृती / बिस्कीट फ्रुट चाट

Photo of Biscute fruit chat by pranali deshmukh at BetterButter
448
7
0.0(0)
0

बिस्कीट फ्रुट चाट

Mar-30-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिस्कीट फ्रुट चाट कृती बद्दल

बिस्कीट लहान मुलांना आणि फळ मोठ्याना आवडतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 8 मोनॅको बिस्कीट
  2. शेव 4 tbsp
  3. डाळिंब दाणे 4 tbsp
  4. अंगूर 8-10
  5. मेयॉनीज 2 tbsp
  6. चाट मसाला 1 tbsp

सूचना

  1. फळांना एका बाउल मध्ये घ्या मेयॉनीज टाकून मिक्स करा
  2. बिस्किटावर हे सारण ठेवा
  3. वरून शेव टाका
  4. चाट मसाला भुरुभुरुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर