Photo of Pineapple Cake by Deepali Sawant at BetterButter
1899
10
0.0(0)
0

अननस केक

Mar-30-2018
Deepali Sawant
90 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननस केक कृती बद्दल

सर्वांनाच आवडणारा केक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १०० gm मैदा,
  2. १ tsp बेकिंग पावडर
  3. १ tsp बेकिंग सोडा
  4. ५० gm अमुल बटर
  5. १३० gm कंडेन्स्ड मिल्क
  6. ५० ml दूध किंवा अननस रस
  7. १ tsp पाईनॅपल ईसेनस
  8. ४ फ्रेश पाईनॉपल काप, ३ tsp साखर, २०० ml पाणी
  9. पाव किलो विपिंग क्रिम
  10. न्युट्रा ग्लेझ १/२ कप, ३-४ थेंब कलर (२कलर) [yellow, blue]

सूचना

  1. केक टिन grease करून ठेवा, (टिन ला थोडे बटर लावून 2 चमचे मैदा घालून डस्ट करुन ठेवा)
  2. कुकर ची रबर व शिट्टी काढुन 10 मिनिटे हाय फ्लेमवर प्रि-हिट करा
  3. एका बाउल मध्ये मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा चाळून घ्या
  4. दुसऱ्या बाउल मध्ये अमुल बटर, कंडेन्स्ड मिल्क व दुध ( अननसाचा रस) चांगले मिक्स करा व सर्व dry ingredients मिक्स करा
  5. ईसेन्स घालून एकाच डायरेक्शन ने 5 मिनिटे ढवळा
  6. सर्व मिश्रण केक टिन मधे ओता, टॉप करु नका, नाही तर केक ला क्रॉक पडतात,
  7. ३०-३५ मिनिटे low फ्लेमवर बेक करा
  8. गॅस बंद करून केक टिन काढुन, केक बेस टिन मधून बाहेर काढून थंड करायला ठेवा
  9. पाईनॉपल सिरप साठी कुकर च्या डब्यात पाईनॉपल काप , पाणी व साखर घालून 4 शिट्या करुन घ्या, थंड झाल्यावर काप बाजुला काढुन बारिक तुकडे करा व सिरप वेगळा ठेवा.
  10. विपिंग क्रिम एका बाउल मध्ये 5-10 मिनिटे बिटर ने विप करा
  11. केक चे 3 लेयर करा
  12. Assembly साठी- केक बोर्ड वर केक बेस चा एक लेयर ठेवा पाईनॉपल सिरप 3 चमचे पसरवून त्यावर विपिंग क्रिम लावा, त्यावर अननसाचा तुकडे पसरवा व परत थोडे विपिंग क्रिम लावा
  13. दुसरा लेयर ठेवून वरिल प्रोसेस पुन्हा करा तिसरा लास्ट लेयर ठेवा व विपिंग क्रिम ने टॉप व साईडस कव्हर करा, १५ मिनिटे फ्रिज मध्ये सेट होण्यासाठी ठेवा याला क्रम्प कोट म्हणतात
  14. विपिंग क्रिम उरलेले असल्यास फिनिशिंग करा।
  15. ३/४ कप नयुट्रा ग्लेझ मधे yellow कलर मिक्स करून केक वर पसरवा, उरलेल्या न्युट्रा ग्लेझ मध्ये blue कलर मिक्स करुन पायपिंग बॅग मध्ये भरुन केक वर गोल draw करा,
  16. Toothpick ने हलक्या हाताने बाहेर direction ने design बनवा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर