Photo of VADA pav by Priyanka Gend at BetterButter
555
5
0.0(0)
0

वाडा पाव

Mar-30-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाडा पाव कृती बद्दल

मुलांचा फेव्हरेट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. पाव
  2. बटाटा
  3. तेल
  4. मोहरी
  5. जीरा
  6. आला लसूण पेस्ट्
  7. बेसन पीठ
  8. हळद
  9. हिरव्ही मिरची

सूचना

  1. बटाटा उकडून घ्या
  2. पॅन मध्ये तेल फहाला मोहरी जीरा हळद घाला आला लसूण पेस्ट घाला
  3. आता त्यात हिरवी मिरची वाटून घाला
  4. आता त्यात बटाटा कुस्करून टका म मीठ घाला
  5. आता या भाजीचे गोळे करून घ्या
  6. वाटीत बेसन पीठ घ्या त्यात मीठ घाला व पाणी घालून मिश्रण तयार करा
  7. आता ते गोळे या मिश्रणात बुडवून तळुन घ्या
  8. व पाव बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर