Photo of Medu vada by pranali deshmukh at BetterButter
855
7
0.0(0)
0

मेदू वडा

Mar-30-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदू वडा कृती बद्दल

हि साऊथ इंडियन रेसिपी मुलांची फेव्हरेट आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी उडीद सोल
  2. 8-10 खोबऱ्याचे तुकडे
  3. मीठ
  4. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. उडीद सोल 4 -6 तास भिजत घाला
  2. पाणी निथळून घ्या आणि वाटून घ्या
  3. वरील साहित्य मिक्स करून मंद आचेवर वडे तळून घ्या
  4. वडे करताना पाण्याचा हात घेऊन हातावर गोल फिरवून वडा बणवायचा बोटाने मध्ये छिद्र करायचे
  5. चटणीबरोबर किंवा सांबर बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर