रवा ईडली | RAVA idli Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  31st Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of RAVA idli by Priyanka Gend at BetterButter
रवा ईडलीby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

8

0

रवा ईडली recipe

रवा ईडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make RAVA idli Recipe in Marathi )

 • मोठा राव
 • दही
 • सोडा
 • मीठ
 • वाटाणा गाजर फार्स बी मकेचे बी
 • तेल
 • खोबर
 • जीरा
 • मोहरी
 • हिरवि मिरची

रवा ईडली | How to make RAVA idli Recipe in Marathi

 1. एक भांड्यात रवा घ्या त्यात दही घाला व सगळ्या भज्या घाला मीठ व पाणी टाकून मिश्रण तयार करून घ्या
 2. लास्ट ला सोडा घाला थोडा
 3. ईडली पत्रात भरून इडल्या करून घ्या
 4. खोबर मिरची वाटून घ्या
 5. व त्याला मस्त मोहरी व जीरा ची फोडणी घाला
 6. या चटणी बराबर ईडली सर्व्ह करा

Reviews for RAVA idli Recipe in Marathi (0)