मुख्यपृष्ठ / पाककृती / पाव भाजी

Photo of PAV bhaji by Priyanka Gend at BetterButter
0
6
0(0)
0

पाव भाजी

Mar-31-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव भाजी कृती बद्दल

पाव भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटा
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. शिमला मुरची
  5. फ्लॉवर
  6. वाटाणा
  7. आलं लसूण पेस्ट
  8. आमचूर पावडर
  9. तेल
  10. पाव भाजी मसल
  11. कोथिंबीर

सूचना

  1. बटाटा उकडुन घ्या
  2. व सगळ्या भाज्या नीट उकळून घ्या
  3. पॅन मध्ये तेल गरम करा त्यात आलं लसूण पेस्ट आमचूर पावडर पाव भाजी मसल तिखट टाकून घ्या
  4. त्यात कांदा व टोमॅटो टाकून नीट भाजून घ्या
  5. आता यात बटाटा कुस्करून घाला
  6. आता त्यात सगळ्या भाज्या घाला व स्मॅश करा
  7. वरतून मीठ घाला व 5मिन गॅस वर ठेव
  8. पण गरम करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर